यहोशवा आणि कालेब यांचा परमेश्वराच्या अभिवचनावर दृढ विश्वास होता.
परमेश्वराने कनान देश देण्याचे अभिवचन दिले होते जरी तेथे राक्षस होते,
तरी यहोशवा आणि कालेब यांना खात्री होती की परमेश्वर त्यांना ते नक्कीच देतील.
कालेबप्रमाणे ज्याने वयाच्या ८५ व्या वर्षी देखील अभिवचन दिलेला देश जिंकण्यासाठी संकोच केला नाही,
या युगामध्ये आपण देखील यहोशवा आणि कालेब यांसारख्या विश्वासाने स्वर्गाची आशा बाळगली पाहिजे.
ज्याप्रमाणे परमेश्वर यहोशवा आणि कालेब यांच्या कनानच्या प्रवासात सोबत होते,
त्याचप्रमाणे, आज आपण याची जाणीव करू शकतो की ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर
हे नेहमी चर्च ऑफ गॉडची सुवार्ता जगभर वेगाने प्रकट होण्याचा मार्ग उघडत आहेत.
ज्या देशांत तुम्हांला घेऊन जाण्याची मीं शपथ वाहिली आहे त्यांत जाणारच नाहीं;
पण यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा हे मात्र जातील.
गणना १४:३०
परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला परमेश्वरानें सांगितलें कीं,
. . . खंबीर हो, हिंमत धर; कारण जो देश ह्या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मीं त्यांच्याजवळ वाहिली आहे
कारण तूं जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.
यहोशवा १:१–९
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण