परमेश्वराच्या वचनाचे पालन करणे केवळ पूर्ण विश्वासानेच शक्य आहे,
आणि गिदोन, पेत्र आणि काना येथील लग्नाच्या कथांद्वारे,
परमेश्वराने आपल्याला आज्ञापालनाद्वारे घडणारे अद्भुत आत्मिक कार्य दाखवले आहे.
लोकांनी स्वत:चे विचार सोडून परमेश्वराच्या इच्छेचे पूर्णपणे पालन करण्याचे कारण हे आहे की,
इस्राएल लोकांच्या मिसर ते कनान या प्रवासाप्रमाणेच,
परमेश्वर भविष्याचा अंदाज घेतात आणि आपल्याला आशीर्वादाच्या मार्गावर घेऊन जातात.
मी आरंभीच शेवट कळवतो. होणार्या गोष्टी घडवण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे,
‘माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन.’
उगवतीकडून मी हिंस्र पक्षी बोलावतो, माझे कार्य साधणारा मी दूर देशाहून बोलावतो,
मी बोललो तसे घडवूनही आणतो, मी योजतो ते शेवटास नेतो.
यशया ४६:१०–११
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण