जेव्हां आपण प्रकाशाला पाहतो, तेव्हां आपल्या मागे एक सावली दिसू लागते, पण जेव्हां आपण प्रकाशाकडे पाठ फिरवतो, तेव्हा एक सावली आपला मार्ग अडवते.
त्याचप्रमाणे, जेव्हां मानवजाती परमेश्वरकडे जाते, जे प्रकाश आहेत तेव्हां अंधार त्यांना कधीच अडवू शकत नाही.
पिताच्या युगातील यिर्मया आणि पुत्राच्या युगातील प्रेषितांप्रमाणे, जेव्हा आपण परमेश्वराच्या गौरवाचा प्रकाश देतो, तेव्हा आपण आपल्या सभोवताली छळ आणि अडथळ्यांचा सामना करु शकतो.
पण, शेवटी, आपल्याला पुष्कळ आशीर्वाद प्राप्त होतील.
यशया, यिर्मया आणि यहेज्केल यांनी पिताच्या युगामध्ये यहोवा परमेश्वराचा प्रकाश दिला, आणि प्रेषित पौल, पेत्र आणि योहान यांनी पुत्राच्या युगामध्ये येशूच्या गौरवाचा प्रकाश दिला.
त्याचप्रमाणे, पवित्र आत्म्याच्या युगामध्ये, जगभरातील १७५ देशांमध्ये चर्च ऑफ गॉडचे सदस्य तारणकर्त्याच्या रुपात आलेले ख्रिस्त आन सांग होंग जी आणि स्वर्गीय यरुशलेम माता यांच्या गौरवाचा प्रकाश देतात.
ऊठ, प्रकाशमान हो; कारण प्रकाश तुजकडे आला आहे; परमेश्वराचें तेज तुजवर उदय पावलें आहे.
पाहा, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रांस झाकीत आहे; पण तुजवर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचें तेज तुजवर दिसत आहे.
राष्ट्रें तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील.
यशया ६०:१-३
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण