प्रथम चर्च संतांनी स्वर्गरोहणाच्या दिवसापासून पेन्टेकॉस्ट दिवसापर्यंत दहा दिवसांसाठी
प्रामाणिकपणे प्रार्थना केली. पेन्टेकॉस्टला, त्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला
ज्याने त्यांना धाडसी विश्वास ठेवण्यास आणि वेगाने सुवार्ता पसरवण्यास सक्षम बनवले.
पवित्र आत्म्याच्या युगामध्ये, परमेश्वर आपल्याला पेन्टेकॉस्टला पवित्र आत्म्याचे दान देतात,
जे २,००० वर्षांपूर्वीच्या तुलनेत सात पटीने जास्त शक्तीशाली आहे.
पवित्र आत्मा प्राप्त केल्यानंतर, प्रथम चर्चने साक्ष दिली, “येशूच ख्रिस्त आहे.”
त्याचप्रमाणे, आता चर्च ऑफ गॉडचे सदस्य, ज्यांनी पेन्टेकॉस्टचे पालन करुन
मागील पावसाचा पवित्र आत्मा प्राप्त केला, जगाला आपले तारणकर्ता,
ख्रिस्त आन सांग होंग जी आणि स्वर्गीय माता यांचा धाडसाने प्रचार करतात.
नंतर पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हां ते सर्व एकत्र जमले असतांना.
अकस्मात मोठ्या वार्याच्या सुसाट्यासारखा आकाशांतून नाद झाला...
तेव्हां ते सर्व जण पवित्र आत्म्यानें परिपूर्ण झाले आणि आत्म्यानें जसजशी
त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलूं लागले.
प्रेषितांची कृत्यें २:१-४
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण