परमेश्वराच्या वचनानुसार जगभरातील सर्व लोकांना तारणाच्या सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी,
आपण आपल्या पध्दतींवर विश्वास करण्याऐवजी, यहोशवा सारखेच परमेश्वरावर केद्रीत होवून,
विश्वासाने सुवार्तेचे कार्य करण्याची गरज आहे.
आपल्याला विश्वासाने शेवटपर्यंत पुढे जाण्याची देखील गरज आहे
आणि कधी आर्ध्या मार्गावरच हार नाही मानली पाहिजे.
तरी, शेवटी त्याने स्वीकार केले की सर्व काही व्यर्थ आहे. जसे की त्याने स्वीकार केले
जे लोक जगीक गोष्टींपेक्षा परमेश्वराला धन समजतात, ते सर्व आशीर्वादीत झाले आहेत.
पवित्र आत्म्याच्या युगामध्ये, जे ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांना धन समजतात,
त्यांना विपुलप्रमाणात आशीर्वाद दिला जाईल.
आता सर्व काही तुम्ही ऐकले,
सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ;
मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.
उपदेशक १२:१३
सेनाधीश परमेश्वर शपथ वाहून म्हणाला आहे की,
मी कल्पिलें तसें होईलच; मी योजिले तसें घडेलच…
सेनाधीश परमेश्वराने संकल्प केला आहे तो कोणाच्याने
रद्द करवेल! त्याचा हात उगारिलेला आहे तो कोणाच्याने
मागे आणवेल?
यशया १४:२४-२७
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण