जेव्हा इस्राएल लोकांना मिसरच्या दास्यातून मुक्त करण्यात आले, जेव्हा त्यांनी कनान देशामध्ये प्रवेश केला,
जेव्हा योशीया राजा आणि हिज्कीया राजा, जे मूर्तींची उपासना करत होते, ते परमेश्वराकडे परतले,
आणि जेव्हा इस्राएल लोकांची दास्यातून सुटका झाली, तेव्हा वल्हांडण सण केंद्रस्थानी होता.
त्या वेळेप्रमाणे, आज वल्हांडणाच्या माध्यमातून परमेश्वराचे तारणाचे कार्य प्रकट होत आहे.
दोन हजार वर्षांपूर्वी, नवीन कराराचा वल्हांडण सण, जो येशूला आपल्या शिष्यांसोबत पालन करण्याची उत्कट इच्छा होती,
धर्म आणि राजकारण यांच्यातील कपटसंधिमुळे इ.स ३२५ मध्ये नष्ट करण्यात आला आणि अंधारात नाहीसा झाला;
मात्र, भविष्यवाणी केल्याप्रमाणे, ख्रिस्त आन सांग होंग जी आले आणि वल्हांडणाच्या माध्यमातून तारणाच्या कार्याला सुरुवात केली.
तेव्हां तो त्यांना म्हणाला, “मीं दुःख भोगण्यापूर्वीं हें वल्हांडणाचें भोजन तुम्हांबरोबर करावें अशी माझी फार उत्कट इच्छा होती;
लूक २२:१५
नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशीं शिष्य येशूकडे येऊन म्हणाले,
“आपणांकरितां वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्हीं कोठें करावी म्हणून आपली इच्छा आहे?”
त्यानें म्हटलें, नगरांत अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा कीं, ‘गुरू म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे,
मी आपल्या शिष्यांसह तुमच्या येथें वल्हांडण सण करतों.’
मत्तय २६:१७–१८
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण