नवीन करार तो आहे जो मानवजातीला, ज्याला परमेश्वराने बनवले आहे, आणखी मौल्यवान बनवितो.
नवीन कराराचे सत्य स्वर्गीय खजिना आहे ज्याला पाहण्यासाठी स्वर्गातील देवदूत देखील इच्छा बाळगतात.
परमेश्वराने हे सत्य फक्त स्वर्गीय लोकांना दिले आहे जे स्वर्गाच्या राज्याचे वारस होऊ शकतात.
ज्यांच्याकडे वल्हांडणाच्या भाकर आणि द्राक्षरसाला खाण्या आणि पिण्याद्वारे परमेश्वराचे मांस व रक्त आहे, ज्यांना परमेश्वराने मेड इन परमेश्वर म्हटले होते, ते परमेश्वराची संतान बनू शकतात.
ते सीयोनमध्ये जेथे ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर निवास करतात, पापांची क्षमा आणि सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद प्राप्त करु शकतात.
परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत कीं त्यात इस्त्राएलाचें घराणें व यहूदाचें घराणें यांच्याबरोबर मी नवा करार करीन… तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्त्राएलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा : मीं आपलें धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन; मी तें त्यांच्या हृदयपटलावर लिहीन; मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.
यिर्मया ३१:३१-३३
ह्यावरून येशू त्यांना म्हणाला… जो माझा देह खातो व माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालें आहे; आणि मीच त्याला शेवटल्या दिवशीं उठवीन.
योहान ६:५३-५४
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण