ज्याप्रमाणे घड्याळांचा शोध आपल्याला अदृश्य वेळ पाहण्यासाठी लावला गेला होता,
त्याचप्रमाणे आपण अदृश्य आत्मिक जगामध्ये स्वर्ग किंवा नरकामध्ये जाण्याचा न्यायाला पाहू शकतो.
जसे की येशू, जे प्रकाशाच्या रुपात आले, ते मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे आले,
म्हणून त्यांचे अनुयायी, चर्च ऑफ गॉडचे सदस्य देखील नवीन कराराचा वल्हांडण सण पाळतात
आणि त्यांच्या शिकवणींचे पालन करतात.
दोन हजार वर्षांपूर्वी, लोक दोन गटांमध्ये विभागले गेले होते—ते ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला
जे आपले तारणकर्ता म्हणून शरीरात आले आणि ज्यांनी विश्वास नाही केला तसेच पवित्र आत्म्याच्या युगामध्ये,
असे लोक आहेत जे ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर, जे आत्मा आणि वधूच्या रुपात आले आहेत,
यांच्यावर विश्वास ठेवतात आणि असे लोक देखील जे त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत.
बायबल म्हणते की या विश्वासाच्या आधारावर परमेश्वरचा न्याय आधीच ठरवलेला आहे.
निवाडा हाच आहे कीं, जगांत प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनीं प्रकाशापेक्षां अंधाराची आवड धरली; कारण त्यांचीं कृत्यें दुष्ट होती.
कारण जो कोणी वाईट कृत्यें करितो तो प्रकाशाचा द्वेष करितो आणि आपलीं कृत्यें उघडकीस यऊं नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाहीं;
परंतु जो सत्य आचरितो तो प्रकाशाकडे येतो ह्यासाठीं कीं, आपलीं कृत्यें देवाच्या ठायीं केलेलीं आहेत हें उघड व्हावें.”
योहान ३:१९–२१
जो संदेश आम्हीं त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हांला विदित करितों;
तो संदेश हा कीं, देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायीं मुळींच अंधार नाहीं.
योहानाचे पहिले पत्र १:५
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण