मानवी डोळ्यांना न दिसणारे मुख्यत: कणांचे जग आहे, आणि चंद्र नावाचे जग आहे जेथे—गुरुत्वाकर्षणातील फरकामुळे— तुम्ही पृथ्वीच्या तुलनेत सहा पट जास्त शक्ती वापरू शकता.
त्याचप्रमाणे, ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांच्याद्वारे शासित स्वर्गाचे राज्य निश्चितपणे अस्तित्वात आहे.
जेव्हा आपल्याला विश्वासाच्या जगाची जाणीव होते ज्यामध्ये सर्वशक्तिमान परमेश्वर कार्य करतात, तेव्हा आपण तांबड्या समुद्राचे विभाजन, गिदोनाचा विजय आणि यरीहोचे पतन, आणि दोन आंधळ्यांचे बरे होण्यासारख्या चमत्कारांचा अनुभव घेऊ शकतो.
तो घरांत गेल्यावर ते आंधळे त्याच्याजवळ आले; तेव्हां येशू त्यांना म्हणाला, हें करावयास मी समर्थ आहें असा तुम्ही विश्वास धरितां काय?” ते त्याला म्हणाले, होय, प्रभू. तेव्हां त्यानें त्यांच्या डोळ्यांस स्पर्श करून म्हटलें, तुमच्या विश्वासाप्रमाणें तुम्हांस प्राप्त होवो.” तेव्हां त्यांना दृष्टि आली; . . . मत्तय ९:२८–३०
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण