जसे सॅल्मन आणि कबुतर जरी कितीही दूर गेले तरी आपल्या मातृभूमीत परत जाऊ शकतात,
त्याचप्रमाणे परमेश्वराने म्हटले, “मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन,”
आणि नवीन कराराच्या नियमशास्त्राला मानवजातीच्या हृदयांमध्ये ठेवले म्हणजे
ते त्यांच्या सार्वकालिक स्वर्गीय घरी परत येऊ शकतील.
दोन हजार वर्षांपूर्वी, येशूने मनुष्यजातीला स्वर्गाचे राज्य देण्यासाठी चांगले बी [शब्बाथ दिवस आणि वल्हांडण सण] पेरले होते.
मात्र, नंतर चांगले बी नाहीसे झाले आणि त्यांच्या जागी निदणाने घेतली,
म्हणजेच, शत्रू सैतानाद्वारे पेरलेल्या मनुष्यांच्या नियमांनी त्यांची जागा घेतली.
असे असूनही, परमेश्वराची संतान आपल्या आत्म्यांवर अंकित असलेल्या नवीन कराराला कधीच विसरत नाहीत,
पण आपल्या अंत:करणाने याची जाणीव करतात, आणि ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वरकडे येतात,
जे त्यांचे मार्गदर्शन स्वर्गाचे राज्य, त्यांच्या आत्म्याच्या मातृभूमीकडे करतात.
परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यात इस्राएलाचे
घराणे व यहूदाचे घराणे ह्यांच्याबरोबर मी नवा करार करीन; . . .
तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्राएलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा :
मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन; मी ते त्यांच्या हृत्पटलावर लिहीन;
मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.
यिर्मया ३१:३१–३३
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण