बेखमीर भाकरीचा सण तो आहे जेव्हा येशू ख्रिस्ताने पाप्यांसाठी दु:खाचा वधस्तंभ उचलला.
परमेश्वर आपल्याला शिकवतात की जेव्हां सर्व मनुष्यजाती, जे स्वर्गीय पापी आहेत, ख्रिस्ताच्या उदाहरणाचे पालन करते,
आपला वधस्तंभ उचलते आणि ख्रिस्ताच्या मार्गावर चालते, तेव्हां ते दु:ख आणि त्रासांच्या माध्यमातून अनंतकाळची लालसा ठेवू शकतात.
प्रथम चर्चच्या संतांनी जाणीव केली की, या पृथ्वीवरील जीवनानंतर सार्वकालिक जीवन आहे
आणि त्यांनी अनंतकाळच्या लालसेने सर्व दु:खांना, त्रासांना आणि छळाला आनंदाने स्वीकारले.
त्याचप्रमाणे, चर्च ऑफ गॉडचे सदस्य या पृथ्वीवर आपल्या समोर येणार्या प्रत्येक गोष्टीबद्दल नेहमी आभार मानतात.
मानवपुत्रांना जे कष्ट देव भोगण्यास लावत असतो ते मी पाहिले आहेत.
आपापल्या समयी होणारी हरएक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे;
त्याने मनुष्याच्या मनात अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे; …
उपदेशक ३:१०-११
म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही; . . . .
कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी
अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते; . . .
करिंथकरांस दुसरे पत्र ४:१६-१७
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण