आपल्या विश्वासाचे उद्देश हे आपल्या आत्म्याचे तारण आहे.
याचा अर्थ हा आहे की, स्वर्गामध्ये केलेल्या आपल्या पापांमुळे भोगावा लागणारा
सार्वकालिक मृत्यू आणि नरकातील यातना यापासून मुक्त होणे आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करणे.
वल्हांडणाद्वारे, परमेश्वराने त्या दयनीय आत्म्यांना जे मरण्यासाठी नियुक्त होते, मुक्तपणे सार्वकालिक जीवन प्रदान केले.
चर्च ऑफ गॉडमध्ये सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद आहे, जेथे सदस्य वल्हांडणाची भाकर खातात
आणि वल्हांडणाचा द्राक्षरस पितात, जे बायबलच्या शिकवणींनुसार येशूच्या मांस आणि रक्ताचे प्रतीक आहे.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण