नावाप्रमाणेच, नव्या कराराचा वल्हांडण हा तो सण आहे ज्याद्वारे आपत्ती ओलांडून जातात. नव्या कराराच्या वल्हांडणाची परिणामकारकता, जी आपत्तींना ओलांडून जाऊ देते, आजही वैध आहे.
दुर्दैवाने, पुष्कळ लोक हे खात्रीपूर्वक अभिवचन प्राप्त करण्याचा प्रयत्न करत नाहीत.
अर्थात, त्यांना विश्वास करणे कठिण वाटण्याची कारणे असू शकतात, पण अधिक अचूकपणे, असे आहे कारण की त्यांना अस्पष्टपणे खात्री आहे की अशी आपत्ती आपल्यावर येणार नाही.
नोहाच्या काळातही असेच होते.
जसे की नोहाने ती सर्व वर्षे मोठे तारू बांधण्यात घालवले, आणि पाऊस पडू लागला, तेव्हांही त्यावेळच्या लोकांनी आपले दैनंदिन जीवन बेफिकीरपणे सुरू ठेवले.
त्यांना वाटले नव्हते की पावसाचे रुपांतर जलप्रलयामध्ये होईल.
अशाप्रकारे, आपत्ती अनिश्चित असतात.
केव्हा, कोठे आणि कोणत्या प्रकारच्या आपत्ती येतील हे पूर्णपणे समजणे आणि त्याप्रमाणे तयारी करणे अशक्य आहे.
अर्थातच, जर आपण आपत्तींमध्ये टिकून राहण्याइतके भाग्यवान आहोत, तर हे भाग्याचे आहे, पण प्रत्येक क्षणाला संयोगावर सोडणे खूप धोकादायक आणि बेपर्वा नाही का?
सर्व मानवजातीला परमेश्वराच्या निश्चित अभिवचनाची आवश्यकता आहे.
ते अभिवचन नव्या कराराचा वल्हांडण आहे, ज्याद्वारे आपत्ती ओलांडून जातात.
००:०० नोहाचा जलप्रलय
००:५१ त्यांनी तारवामध्ये प्रवेश न करण्याचे कारण
०१:५७ मागे राहिलेल्यांची स्थिती
०२:४२ आजच्या आपत्ती
०३:१२ आपत्तींवर उपाय: नव्या कराराचा वल्हांडण
०४:१० हे भाग्य किंवा संयोग नाही, पण परमेश्वराच्या खात्रीशीर अभिवचनाबद्दल आहे
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण