परमेश्वराने म्हटले की ते युगाच्या समाप्तीपर्यंत तीन नावांचा उपयोग करतील—
पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे नाव; पित्याच्या युगामध्ये, ते यहोवा होते, आणि पुत्राच्या युगामध्ये, ते येशू होते.
येशूने आपल्याला सांगितले की त्यांचे नवीन नाव भविष्यात प्रकट होईल,
आणि ते फक्त त्या संतांना दिले जाईल जे तारण प्राप्त करणार आहेत.
येशूचे नवीन नाव पवित्र आत्म्याच्या युगातील परमेश्वराचे नाव आहे.
फक्त चर्च ऑफ गॉड मध्ये आपण येशूचे नवीन नाव, म्हणजेच पवित्र आत्म्याच्या नावाला ओळखू शकतो
आणि तारणाच्या मार्गावर चालण्यासाठी पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेऊ शकतो.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण