कारण आता मानवजाती दु:खाने, वेदनेने आणि पीडांनी भरलेल्या जगात जगत आहे,
म्हणून परमेश्वर आपल्याला स्वर्गाचे राज्य देऊ इच्छितात जेथे मृत्यू, दु:ख किंवा पीडा नाही,
पण सार्वकालिक आनंद, हर्ष आणि आनंद ओसंडून वाहतो– ही परमेश्वराची योजना आहे.
परमेश्वराने मानवजातीला सार्वकालिक स्वर्गाचे राज्य वारसा म्हणून देण्यासाठी नवीन कराराची स्थापना केली.
स्वर्गाच्या राज्यामध्ये आशीर्वाद एकत्रित करण्याचे रहस्य म्हणजे नवीन कराराचे मध्यस्थ म्हणून आलेले
ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांचे पालन करून शब्बाथ आणि वल्हांडणासारखे सण पालन करणे.
सेनाधीश परमेश्वर शपथ वाहून म्हणाला आहे कीं, मीं कल्पिलें तसें होईलच; मी योजिलें तसें घडेलच;
यशया १४:२४
‘तो’ त्यांच्या डोळ्यांचे ‘सर्व अश्रु पुसून टाकील;’ ह्यापुढें मरण नाहीं; ‘शोक, रडणें’ व कष्ट हीं नाहींत; कारण ‘पहिल्या गोष्टी’ होऊन गेल्या.”
प्रकटीकरण २१:४
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण