परमेश्वराने आपल्याला स्वर्गाच्या राज्यात राजा म्हणून नियुक्त करण्याचे वचन दिले आहे.
मनुष्यजातीला परमेश्वराच्या इच्छेनुसार राजाच्या रुपात योग्य मार्गावर चालण्यासाठी,
मानवी दृष्टीकोनातून नव्हे तर परमेश्वराच्या दृष्टीकोनातून त्यांच्या वचनांनुसार कार्य करण्यासाठी विश्वासाची गरज आहे.
मानवी दृष्टीकोनातून अवघड, कठिण आणि आव्हानात्मक वाटणारे सर्व मार्ग परमेश्वराच्या दृष्टीकोनातून पाहिले
तर ते प्रेम आणि आशीर्वादाने भरलेले आहेत.
म्हणून, चर्च ऑफ गॉडचे सदस्य बायबलचे बोधवाक्य बनवून विश्वासाच्या मार्गावर चालतात,
“जेथे परमेश्वर घेऊन जातात तेथे त्यांचे पालन करा,” हे त्यांचे सर्वात मोठे मार्गदर्शक तत्व आहे.
कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत; माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असें परमेश्वर म्हणतो.
कारण आकाश जसें पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत.
यशया ५५:८–९
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण