अब्राहामाच्या परिवारामध्ये, अलियेजर आणि इश्माएल वारस बनले नाहीत.
सर्वात धाकट्या इसहाकाने आपल्या पिता-माताच्या माध्यमातून वारसा प्राप्त केला जे स्वतंत्र होते.
हा तो धडा आहे जो परमेश्वर मानवजातीला शिकवितात.
आजही, जेव्हां आपण नवीन कराराद्वारे पिता आन सांग होंग जी आणि माता परमेश्वराची संतान बनतो, तेव्हां आपण परमेश्वराचे वारस म्हणून स्वर्गामध्ये राजकिय याजकगण बनू शकतो.
जेव्हां येशूने म्हटले, “माझ्याबरोबर तुला वांटा नाही,” तेव्हा पेत्र भयभीत झाला कारण की, फक्त तेच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करु शकतात ज्यांचा परमेश्वराबरोबर वांटा आहे.
हेच कारण आहे की चर्च ऑफ गॉडचे सदस्य संपूर्ण जगाला पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांचा प्रचार करतात आणि त्यांना प्रबोधन करतात की परमेश्वर आणि मानवजातीमधील नाते हे पिता-माता आणि संतानांचे नाते आहे.
वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे.
गलतीकरांस पत्र ४:२६
आणि मी तुम्हांला ‘पिता असा होईन,’ आणि तुम्ही ‘मला पुत्र’ व कन्या असे व्हाल, ‘असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.’
करिंथकरांस दुसरे पत्र ६:१८
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण