मेफ्लाय फक्त एक दिवस जिवंत राहते, कुत्रे १५ वर्षापर्यंत जिवंत राहतात, आणि मनुष्य १०० वर्ष जिवंत राहतात कारण की त्यांना ते आयुर्मान आपल्या माताद्वारे प्राप्त होत असते. सर्व मनुष्यजाती “अभिवचनाची संतति” ज्यांना परमेश्वराकडून सार्वकालिक जीवन प्राप्त आहे, फक्त तेव्हांच बनू शकतात जेव्हां ते माता परमेश्वराला भेटतात ज्यांच्याकडे सार्वकालिक जीवन आहे.
बायबल आपल्याला पृथ्वीवरील परिवार प्रणालीच्या माध्यमातून जी सावली आहे स्वर्गीय परिवार प्रणाली बद्दल शिकवते, आणि स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता बद्दल आदाम आणि हव्वा व कोकरा आणि त्याची स्त्री (नवरी) च्या द्वारे शिकवते. बायबल हे देखील शिकवते की फक्त माता परमेश्वराकडे, ज्यांची तुलना यरुशलेम सोबत केलेली आहे, सार्वकालिक जीवन आहे.
हे जे अभिवचन त्याने स्वत: आपल्याला दिले आहे तेच सार्वकालिक जीवन होय.
योहानाचे पहिले पत्र
तेव्हां मी आत्म्याने संचारित झालों असता त्याने मला मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी यरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखविली.
प्रकटीकरण २१:१०
वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे... बंधुजनहो, इसहाकाप्रमाणे तुम्ही अभिवचनाची संतति आहा.
गलतीकरांस पत्र ४:२६-२८
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण