बायबल साक्ष देते की, स्वर्गीय देवदूतांना या पृथ्वीवर टाकण्यात आले कारण की ते सैतानाद्वारे मोहात पडले होते आणि त्यांनी स्वर्गामध्ये पाप केले होते —ही मनुष्यजातीची कथा आहे.
ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर या पृथ्वीवर आले आणि मनुष्यजातीला पापांची क्षमा देण्यासाठी नवीन कराराच्या वल्हांडणाची स्थापना केली म्हणजे ते आपल्या आत्मिक घरी, स्वर्गाच्या सार्वकालिक राज्यामध्ये परत जाऊ शकतील.
ज्याप्रमाणे संसारीक कुटुंब रक्ताने संबंधित आहे, त्याचप्रमाणे स्वर्गीय कुटुंब देखील रक्ताने संबंधित आहे.
पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांच्या संतानांच्या रुपात स्वर्गीय कुटुंबाचे सदस्य बनण्यासाठी, मनुष्यजातीने वल्हांडणाची भाकर खाल्ली पाहिजे आणि वल्हांडणाचा द्राक्षरस प्याले पाहिजे जी परमेश्वराच्या देह व रक्तामधील सहभागीता आहे.
आज, १७५ देशांमधील चर्च ऑफ गॉडचे सदस्य एक चित्ताने वल्हांडण सण पाळतात.
जे स्वर्गीय वस्तूंचे प्रतिरूप व छाया आहे त्याची सेवा करतात.
इब्री लोकांस पत्र ८:५
नंतर ज्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू मारायचा तो बेखमीर भाकरीचा दिवस आला. . . .
मग त्याने भाकर घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, “हे माझे शरीर आहे; ते तुमच्यासाठी दिले जात आहे. . . .”
त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, “हा प्याला माझ्या ‘रक्तात’ नवा ‘करार’ आहे. ते रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे.”
लूक २२:७–२०
तर ह्यावरून तुम्ही आतापासून परके व उपरे नाहीत; पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात; . . .
इफिसकरांस पत्र २:१९
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण