मलकीसदेकाच्या रीतीनुसार येशू कायमचे मुख्य याजक बनण्याचे कारण हे आहे की,
या युगामध्ये देखील नवीन कराराचा वल्हांडण आहे जो त्यांनी याजकाच्या रुपात पार पाडला पाहिजे.
ज्याप्रमाणे मलकीसदेकने जुन्या कराराच्या काळात अब्राहामाला भाकर आणि द्राक्षरसाने आशीर्वाद दिला,
त्याचप्रमाणे येशूने मनुष्यजातीला भाकर आणि द्राक्षरसाद्वारे सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद दिला.
येशूप्रमाणेच, दुसर्यांदा येणारे ख्रिस्त आन सांग होंग जी यांनी देखील मलकीसदेकच्या रीतीनुसार मुख्य याजक म्हणून सेवा केली, नवीन कराराच्या वल्हांडणाच्या भाकर व द्राक्षरसाद्वारे सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद दिला.
या युगामध्ये, फक्त तेच जे नवीन करारातील मलकीसदेकच्या रीतीचे पालन करतात, जुन्या करारातील अहरोनाच्या रीतीचे नाही, तेच अभिवचनाची संतति बनू शकतात जे परमेश्वराच्या अभिवचनाचे वारीस आहेत.
म्हणून आपल्या संकल्पाची अचलता अभिवचनाच्या वतनदारांना विशेष दाखवावी ह्या इच्छेंने देव शपथेच्या द्वारें मध्यें पडला,
‘तेथे मलकीसदेकाच्या रीतीप्रमाणे युगानुयुगाचा’ मुख्य याजक झालेला येशू अग्रगामी असा आपल्याकरिता आत गेला आहे.
इब्री लोकांस पत्र ६:१७–२०
तें रहस्य हें कीं, परराष्ट्रीय ख्रिस्त येशूच्या ठायीं सुवार्तेच्या योगानें आमच्याबरोबर वतनबंधू,
आमच्याबरोबर एकशरीर व आमच्याबरोबर अभिवचनाचे वांटेकरी आहेत.
इफिसकरांस पत्र ३:६
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण