ते जे कोरेश राजाच्या पुढे गेले आणि त्याच्या सर्व शत्रूंचा पराभव केला, ज्यांनी नामानाच्या कोडाला बरे केले, ज्यांनी यहुदाच्या छोट्याशा राज्याचे अश्शूर आणि मित्र सैन्याच्या १,८५,००० सैनिकांच्या हल्ल्यापासून रक्षण केले, आणि ज्यांनी अमालेक्यांच्या विरुद्धच्या लढाईत यहोशवाच्या सैन्याला विजय मिळवून दिला, ते आपले परमेश्वर आहेत जे अदृश्य जगामध्ये सर्वकाही नियंत्रीत करतात.
प्रेषित पौलाला याची जाणीव झाली की जरी एखादा मनुष्य एखाद्या सजीव वस्तुला लावतो, त्याला पाणी घालतो आणि त्याची वाढ व्हावी म्हणून वातावरण निर्माण करतो, पण परमेश्वराशिवाय हे काहीच कामाचे नाही जे त्यांना वाढवतात.त्याचप्रमाणे, चर्च ऑफ गॉडचे सदस्य परमेश्वरावर भरोसा करतात जे नेहमी त्यांच्यासोबत राहतात आणि त्यांची मदत करतात.
मी आपली दृष्टि पर्वतांकडे लावितो; मला साहाय्य कोठून येईल?
आकाशाचा व पृथ्वीचा निर्माणकर्ता जो परमेश्वर त्याच्यापासून मला साहाय्य येतें.
स्तोत्रसंहिता १२१:१-२
परमेश्वर जर घर बांधीत नाही तर ते बांधणार्यांचे श्रम व्यर्थ आहेत;
परमेश्वर जर नगर रक्षीत नाहीं तर पहारेकर्याचें जाग्रण व्यर्थ आहे.
स्तोत्रसंहिता १२७:१
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण