पाच भाकरी आणि दोन माशांच्या इतिहासामध्ये, परमेश्वराने म्हंटले की चमत्कारिक भाकर जी ५,००० लोकांना खाऊ घातली, ते नाशवंत अन्न आहे.
तसेच, त्यांनी म्हटले की, ४०-वर्षांच्या रानातील प्रवासादरम्यान देण्यात आलेला चमत्कारिक मान्ना हे असे अन्न आहे, जे खाल्ल्यानंतरही ते मरतात.
मात्र, वल्हांडणाच्या भाकरीची वास्तविकता येशू आहेत, म्हणून त्यांनी म्हटले की हे ते अन्न आहे जे सार्वकालिक जीवन देते.
चमत्कारांच्या जगामध्ये, मनुष्याच्या क्षमतेने काहीच केले जाऊ शकत नाही.
रानामध्ये, दहा हेरांनी फक्त याबद्दल विचार करुन कनानचा भेद घेतला की ते काय करु शकतात.
पण, यहोशवा आणि कालेबने विचार केला की, परमेश्वर काय करु शकतात.
यहोशवा आणि कालेब प्रमाणे, चर्च ऑफ गॉड, ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर यांच्या शक्तीवर अवलंबून राहून संपूर्ण जगामध्ये नवीन कराराच्या सुवार्तेचा प्रचार करते.
“मीच जीवनाची भाकर आहे.
तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला तरी ते मेले.
स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही.
स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे; ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल.”
[योहान ६:४८–५१]
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण