काना येथे लग्नाच्या मेजवानी मध्ये येशू द्वारे देण्यात आलेले दूत-कार्य करणार्या चाकरांना, आणि पेत्राला ज्याने येशूच्या आज्ञेचे पालन करुन त्या जागेवर जेथें मासे नव्हते पुन्हा एकदा आपले जाळे टाकले, आणि नामानाला जो यार्देन नदी मध्ये आपल्या कोडापासून बरा झाला होता, दाखवण्यात आलेले चमत्कार, सर्व परमेश्वराच्या कार्याला पूर्ण करण्याद्वारे करण्यात आले होते.
पवित्र आत्म्याच्या युगात, ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांच्या नेतृत्वामध्ये चर्च ऑफ गॉड प्रामाणिकपणे परमेश्वराचे दूत-कार्य, की, “सर्व जगामध्ये वचनाचा प्रचार करा” पूर्ण करुन सुवार्तेच्या आश्चर्यकारक परिणामांना पूर्ण करत आहे.
देवासमक्ष आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्यासमक्ष त्याच्या प्रकट होण्याला व,
त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की, वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेनें व शिक्षणानें दोष दाखीव, निषेध कर व बोध कर.
तीमथ्याला दुसरें पत्र ४:१-२
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण