एकच पिता परमेश्वर यांनी पिताच्या युगामध्ये यहोवाच्या नावाने पिताची भुमिका साकारली;
पुत्राच्या युगामध्ये, ते येशूच्या नावाने आले आणि पुत्राच्या रुपात मनुष्यजातीसाठी एक उदाहरण दाखवले;
पवित्र आत्म्याच्या युगामध्ये, ते दुसर्यांदा ख्रिस्त आन सांग होंग जी नावाने आले.
त्रैक्याचा अर्थ हाच आहे.
जे लोक त्रैक्याला समजतात ते विश्वास ठेवू शकतात आणि जाणीव करु शकतात की यहोवा परमेश्वराने जे केले ते येशूने केले होते, आणि जे येशूने केले ते नवीन नाव ख्रिस्त आन सांग होंग जी यांनी केले होते.
ते हे देखील समजू शकतात की, पवित्र आत्म्याच्या युगामध्ये, ख्रिस्त आन सांग होंग जी यांनी पवित्र आत्म्याची वधू माता परमेश्वर सोबत आले पाहिजे आणि नवीन कराराच्या वल्हांडणाद्वारे मानवजातीचे मार्गदर्शन तारणाकडे केले पाहिजे.
मीच परमेश्वर आहे, माझ्याशिवाय कोणी त्राता नाही.
यशया ४३:११
येशू . . .
आणि तारण दुसर्या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.
प्रेषितांची कृत्यें ४:११-१२
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण