परमेश्वराने त्या चर्चला जे त्यांचे सण पाळते, सीयोन म्हटले. एकमेव चर्च जे बायबलमध्ये लिहिलेले परमेश्वराचे सण, शब्बाथ, वल्हांडण,
बेखमीर भाकरीचा सण, प्रथम फळाचा सण, पॅन्टेकॉस्टचा दिवस, रणशिंगे फुंकण्याचा सण,
प्रायश्चित्ताचा दिवस आणि मांडवाचा सण पालन करते. चर्च ऑफ गॉड आहे.
येशूने, मोशेच्या नियमशास्त्रानुसार पशुंच्या रक्ताने नव्हे,
तर आपल्या मौल्यवान रक्ताने नवीन करार स्थापित केला.त्यांनी आपल्याला हे देखील शिकवले की ते ठिकाण जेथें नवीन कराराचे सण पाळले जातात,
ते सीयोन आहे, जेथे मानवजातीचे तारण दिले जाते.पण, नवीन कराराचे सण अंधकाराच्या युगादरम्यान नाहीसे झाले
आणि सियोनला नष्ट करण्यात आले होते.आज, ख्रिस्त आन सांग होंग जी यांनी सीयोनला पुन्हा बांधले आहे जे नष्ट झाले होते.
कारण परमेश्वरानें सीयोन पुन्हा बांधिलीं आहे,
तो आपल्या गौरवानें प्रगट झाला आहे;
स्तोत्रसंहिता १०२:१६
आमचें मेळें भरविण्याची सीयोन नगरी पाहा;
यरुशलेम सुखधाम आहे असें तुझ्या दृष्टीस पडेल;
जो कधीं हलवीत नाहीत, ज्याच्या मेखा कधी उपटीत नाहीत,
ज्याची एकहि दोरी तोडीत नाहींत, अशा तंबूसारखी ती तुझ्या दृष्टीस पडेल.
आणखी तेथें आम्हांसाठीं प्रतापी परमेश्वराचा निवास होईल; …
...परमेश्वर आमचा राजा आहे; तो आम्हांस तारील.
यशया ३३:२०-२२
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण