पुनरुत्थानाच्या दिवसाने ख्रिस्ताच्या मेलेल्यांतून उठून मृत्यूच्या शक्तीला तोडून त्यांच्या महान सामर्थ्याला प्रकट केले,
आणि प्रथम चर्चच्या पुनरुत्थानचा पाया बनले.
हा आनंदाचा आणि आशेचा सण देखील आहे जो आपल्याला तीव्र अत्याचार आणि छळानंतर
ही आपला विश्वास टिकवून ठेवण्यास सक्षम करतो.
पुनरुत्थानाच्या दिवशी, परमेश्वर हर्षित आशा देतात की जे ख्रिस्तामध्ये मेले आहेत
ते एका सुंदर पुनरुत्थानाचा अनुभव करतील आणि जे जिवंत आहेत त्यांचे एका क्षणात रुपांतर होईल.
हा नवीन कराराचा पुनरुत्थानाचा दिवस आहे जो ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर यांच्या शिकवणीनुसार पालन केला जातो.
आतां ख्रिस्त मेलेल्यांतून उठविला गेला आहे अशी त्याच्याविषयीं घोषणा होत आहे, तर मेलेल्यांचें पुनरुत्थान नाहीं,
असें तुमच्यापैकीं कित्येक जण म्हणतात हें कसें?
जर मेलेल्यांचें पुनरुत्थान नाहीं तर ख्रिस्तहि उठविला गेला नाहीं;
आणि ख्रिस्त उठविला गेला नाहीं तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासहि व्यर्थ; . . .
करिंथकरांस पहिलें पत्र १५:१२–१४
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण