बाबेलच्या काळात जेव्हां दानीएल राहत होता, परमेश्वराने त्या राज्यांबद्दल भविष्यवाणी केली होती जे भविष्यात उदयास येतील, जसे की मादी-पारस, ग्रीस आणि रोम.
तसेच, परमेश्वराने साक्ष दिली की बायबल विज्ञानापेक्षा पुढे आहे.
या गोष्टींद्वारे, परमेश्वराची इच्छा होती की, मानवजातीने स्वर्गाच्या गौरवशाली राज्यावर विश्वास ठेवावा आणि आशा ठेवावी जेथे ते भविष्यात प्रवेश करतील.
सर्व गोष्टी बायबलच्या भविष्यवाण्यांप्रमाणे पूर्ण झाल्या—पहिल्यांदा येणार्या ख्रिस्ताचे जीवन, दुसर्यांदा येणारे ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर यांच्याबद्दल भविष्यवाण्या आणि १९४८ मध्ये इस्राएलचे स्वातंत्र्य.
अशा भविष्यवाण्या देखील आहेत ज्या परमेश्वराने मानवजातीसाठी सोडल्या आहेत, ज्या विविध संकटे आणि हवामानाच्या समस्यांमुळे धोक्यात आहेत. परमेश्वराने म्हटले की मनुष्यजातीने पटकन सियोनमध्ये प्रवेश केला पाहिजे, जेथे ते नाशापासून वाचू शकतात.
त्याच्या योगे तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला;
पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत.
२ पेत्र ३:६–७
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण