बायबल सांगते की मानवजात पापामुळे मरते. पण, बायबल असेही सांगते की जर त्यांना पापांची क्षमा मिळाली, तर शरीर नष्ट झाले तरी त्यांच्या आत्म्यांना अनंतकालिक जीवन प्राप्त होईल.
आपण तारणकर्त्याच्या नावाने बाप्तिस्मा घेण्याची गरज आहे ज्यांच्याकडे पापांची क्षमा करण्याचा आणि अनंतकालिक जीवन देण्याचा अधिकार आहे.
एकमेव चर्च जे पिता परमेश्वर, यहोवा, पुत्र परमेश्वर, येशू आणि पवित्र आत्मा परमेश्वर ख्रिस्त आन सांग होंग यांच्या नावाने बाप्तिस्मा देते, ते चर्च ऑफ गॉड आहे.
जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन; तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही; त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम, म्हणजे माझ्या देवाची ‘नगरी, हिचे नाव,’ आणि माझे ‘नवे नाव’ लिहीन. प्रकटीकरण ३:१२
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण