परमेश्वर प्रारंभीच शेवट पाहतात आणि मानवजातीचे नेतृत्व तारणाच्या मार्गावर करतात.
ज्याप्रमाणे यहोशवा आणि कालेब भविष्याला पाहणार्या परमेश्वराच्या आज्ञेचे
पालन करुन त्यांच्या वचनांवर विश्वास करुन वाचवले गेले होते,
त्याचप्रमाणे आज देखील, परमेश्वर त्या लोकांना वाचवतात
जे आपल्या विचारांचे नाही पण परमेश्वराच्या वचनांचे पालन करतात.
येशूने ही भविष्यवाणी करुन की पेत्र तीन वेळा त्यांना नाकारेल
आणि यहुदा इस्कार्योती त्यांच्याबरोबर विश्वासघात करेल, तारणाचे कार्य केले.
त्याचप्रमाणे, ख्रिस्त आन सांग होंग यांनी आधीच घोषणा केली
की ते आपले मिशन पूर्ण केल्यानंतर स्वर्गात जातील,
आणि आपल्याला शिकवले की आपण आपल्या तारणासाठी
माता परमेश्वराचे पालन केले पाहिजे.
मी आरंभीच शेवट कळवितो.
होणार्या गोष्टी घडविण्यापूर्वी त्या मी
प्राचीन काळापासून सांगत आलों आहे;
माझा संकल्प सिध्दीस जाईल,
माझा मनोरथ मी पूर्ण करीन.
यशया ४६:१०
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण