जसे की जुन्या कराराच्या इतिहासात दाखविण्यात आले आहे, जे लोक आज्ञा मानत नाहीत, ते स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करु शकत नाहीत, जो कनान देश आहे.
या इतिहासाच्या माध्यमातून, आपण पाहू शकतो की कसे सिदकीया राजा सुरुवातीला तर आज्ञाधारक होता, पण नंतर आज्ञाभंग करणारा झाला आणि कसा शौल राजा अर्धा आज्ञाधारक आणि अर्धा आज्ञाभंग करणारा होता, तसेच ते लोक जे सुरुवातीपासून आज्ञाभंग करणारे होते. या लोकांना वाचवले जाऊ शकत नाही, पण जेथे कोठे कोकरा जातो त्याच्यामागे जातात ते वाचवले जातील.
ख्रिस्त आन सांग होंग यांनी, जे कोकऱ्याच्या रुपामध्ये आले आहेत, बायबलच्या माध्यमातून पुष्टी केली की जे लोक परमेश्वराचे वचन पाळतात ते स्वर्गात जातील. त्यांनी असे म्हणून मानवजातीसाठी आपल्या शिकवणींना सोडले, "जेव्हां तुम्ही माता परमेश्वराच्या शिकवणींचे पूर्णपणे पालन कराल, तेव्हां अनेक चांगल्या गोष्टी घडतील ज्यांची तुम्हाला अपेक्षा केली नव्हती."
जी आज्ञा मी आज तुम्हांला देत आहे ती सर्व काळजीपूर्वक पाळा, म्हणजे तुम्ही जगाल, बहूगुणित व्हाल आणि तुमच्या पूर्वजांना परमेश्वराने शपथ पूर्वक देऊ केलेल्या देशात प्रवेश करून तो वतन करून घ्याल... तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही ह्याची कसोटी पाहावी म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने गेली चाळीस वर्षें तुला रानातून कोणत्या रीतीने चालविले ह्याचे स्मरण कर.
अनुवाद ८:१-२
आणि ‘शपथ वाहून’ तो कोणाला म्हणाला की, ‘तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही’? ज्यांनी अवज्ञा केली त्यांनाच की नाही? तरी ह्यावरून आपल्याला दिसून येते कीं, अविश्वासामुळें त्यांना आत येतां आलें नाहीं.
इब्री लोकांस पत्र ३:१८-१९
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण