हा लघुपट एका सत्य घटनेवर आधारीत आहे.
दरवर्षी, लष्करी कर्तव्यावर असलेल्या मुलाला बक्षीस सुट्टी मिळाली आणि तो त्याच्या आईच्या गावी गेला.
गावाकडे जाणारा रस्ता खडबडीत, कच्चा आणि पसरलेल्या खडकांनी भरलेला होता, ज्यामुळे कारचे टायर अनेक वेळा पंक्चर झाले होते.
आपल्या मुलाच्या सुरक्षित प्रवासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी पाऊस असो की बर्फ आईने अथकपणे खडक फोडले.
आईच्या त्याग आणि प्रेमाने पूर्ण झालेल्या मार्गावर तिच्या मुलाने आभाराचे अश्रू ढाळले.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण