बायबलच्या भविष्यवाणीनुसार, १९१८ च्या थंड हिवाळ्यात, दुसऱ्यांदा या पृथ्वीवर आले.
त्यांनी दगड फोडण्याचे काम केले आणि कठिण जीवन जगताना नवीन कराराच्या सत्याचा प्रचार केला,
पण लोकांनी ते परमेश्वर नाही असा दावा करुन त्यांची निंदा केली.
मात्र, त्यांना ओळखण्याचा मार्ग, जे परमेश्वराचे रहस्य आहे, मानवी ज्ञानाद्वारे नाही, तर बायबलच्या माध्यमातून आहे.
ख्रिस्त आन सांग होंग यांनी नवीन कराराच्या वल्हांडणाच्या द्राक्षरसाद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन दिले;
ते आपले परमेश्वर आणि ख्रिस्त आहे जे आपल्याला तारण देण्यासाठी पुन्हा आले आहे.
ख्रिस्त आन सांग होंग यांनी नवीन कराराच्या वल्हांडणाच्या द्राक्षरसाद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन दिले;
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण