जसे अब्राहम लिंकनने अमेरिकेच्या गृहयुद्धा दरम्यान सैनिकांना प्रबोधन केले होते, जर आपण परमेश्वराकडे प्रार्थना करतो, “कृपया माझ्या बाजूने राहा,” तर आपण हे सांगू शकत नाही की आपण योग्य मार्गावर आहोत की अयोग्य. म्हणून, वाचवले जाण्यासाठी, आपण याप्रकारे प्रार्थना करण्याची गरज आहे, “कृपया मला नेहमी परमेश्वराच्या बाजूने राहू द्या.”
एलीयाने ८५० खोट्या संदेष्ट्यांविरुद्ध लढाई केली, आणि दानीएलाचे तीन मित्र सोन्याच्या मूर्तीसमोर वाकले नाहीत. अब्राहाम विश्वासाचा पूर्वज झाला, आणि नोहाला नीतिमत्वाचा वारस म्हणण्यात आले. हे लोक नेहमी परमेश्वराच्या बाजूने होते. त्याचप्रमाणे, पवित्र आत्म्याच्या युगामध्ये, चर्च ऑफ गॉडचे सदस्य, जे परमेश्वर आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर यांच्यावर विश्वास ठेवतात, प्रार्थना करतात की, ते विश्वासाच्या मार्गावर उद्भवणार्या प्रत्येक परिस्थितीमध्ये नेहमी परमेश्वराच्या बाजूने राहावेत.
तर मग देवाची प्रिय मुलें ह्या नात्यानें तुम्ही त्याचें अनुकरण करणारे व्हा आणि ख्रिस्ताने तुम्हांवर प्रीति केली... त्याप्रमाणें तुम्हीही प्रीतीने चाला. . .
इफिसकरांस पत्र ५:१-२
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण