प्रथम चर्च, जे येशूला परमेश्वर मानत होते, नव्या कराराचे पालन करत होते आणि प्रचार करत होते ते यहुद्यांच्या दृष्टीकोनातून पाखंडी होते, परंतु परमेश्वराच्या दृष्टीकोनातून, ते सत्य चर्च होते.
पाखंड निश्चित करण्यासाठी केवळ बायबल हेच मानक आहे. कोणतेही चर्च जे बायबलमध्ये आढळत नसलेल्या मानवनिर्मित सिद्धांतांचे पालन करते ते संपूर्ण पाखंडी आहे आणि शेवटी नष्ट होईल.
आज, एकमेव चर्च जे शब्बाथ आणि वल्हांडणासह २,००० वर्षांपूर्वी येशूने स्थापित केलेले नव्या कराराचे सत्य पालन करते, ते चर्च ऑफ गॉड आहे.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण