आज, जर आपण बायबलमधील परमेश्वराद्वारे देण्यात आलेल्या वचनांना समजत नाहीत, जे विश्वाचा केंद्र आहेत, तर आपण दुसर्यांदा येणारे ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर, वधूला ओळखणार नाहीत, अगदी जसे लोकांनी येशूला त्यांच्या पहिल्या आगमनावेळी ओळखले नव्हते.
मग, आपण त्या चर्चमध्ये व्यर्थ उपासना करणार जेथे परमेश्वर उपस्थित नाहीत.
ज्याप्रमाणे दावीदाकडे इस्त्राएल लोकांवर राज्य करतांना त्याच्या शासनासाठी गरजेचे नियमशास्त्र होते, त्याचप्रमाणे येशू आणि त्यांच्या लोकांमध्ये नवीन कराराचे नियमशास्त्र आहे ज्याची भविष्यवाणी करण्यात आली होती.
दुसर्यांदा येणारे ख्रिस्त आन सांग होंग जी, ज्यांनी दावीदाच्या राजासनाच्या सर्व भविष्यवाण्यांना पूर्ण केले, त्यांनी देखील आपल्याला नवीन कराराबद्दल शिकवले.
नंतर इस्राएल लोक परततील आणि आपला देव परमेश्वर व आपला राजा दावीद यांना शरण येतील; ते कालांतीं भीतीनें कंपित होऊन परमेश्वराचा व त्याच्या चांगुलपणाचा आश्रय करितील.
होशेय ३:५
नंतर ज्या दिवशीं वल्हांडणाचा यज्ञपशु मारावयाचा ...
त्याप्रमाणें भोजन झाल्यावर त्यानें प्याला घेऊन म्हटलें, हा प्याला माझ्या ‘रक्तांत’ नवा ‘करार’ आहे. तें रक्त तुम्हांसाठी ओतिलें जात आहे.
लूक २२:७-२०
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण