यशया ६० च्या भविष्यवाणीनुसार, सध्याचे जग अंधारात आहे.
त्यामुळे, आपण आपल्या जीवनकाळात अनेक अडचणींचा आणि त्रासांचा सामना करतो.
जरी वातावरण अंधारलेले आणि विरुध्द असले, तरी चर्च ऑफ गॉडचे सदस्य चांगल्या कार्यांच्या माध्यमातून जगाचा प्रकाश बनण्याचा आणि माता परमेश्वराचे वचन की “तो दिवा व्हा जो अंधाराला प्रकाश देतो” ह्या आज्ञांचे पालन करुन या प्रेम नसलेल्या जगाला परमेश्वराचे प्रेम देण्याचा प्रयत्न करतात.
“तुम्ही जगाचा प्रकाश आहां; . . . तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडूं द्या कीं त्यांनीं तुमचीं सत्कर्में पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचें गौरव करावें.”
[मत्तय ५:१४-१६]
काल्पनिक जग ज्याचे स्वप्न सर्वजण पाहतात, ते स्वर्गाचे राज्य आहे.
प्रकाशाच्या संतानांनी अंधारात बंदिस्त असलेल्या सर्व लोकांना स्वर्गाच्या राज्याबद्दल, स्वप्नांच्या जगाविषयी सुवार्ता सांगून अंधाराला प्रकाश देण्याची त्यांची भूमिका पार पाडली पाहिजे.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण