बायबल शिकवते की शरीराच्या अधीन असलेले मन परमेश्वराच्या विरोधात असते आणि पापाकडे घेऊन जाते
आणि परमेश्वराच्या आज्ञांचे पालन न करणे देखील पाप आहे, जे अनाचार आहे.
ज्यांनी पाप केले आहे ते कधीच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाहीत.
जे लोक वल्हांडणाद्वारे पापांची क्षमा आणि स्वर्गाच्या राज्याचे अभिवचन प्राप्त करतात,
त्यांनी जीवनाच्या आत्म्याच्या नियमशास्त्राप्रमाणे नेहमी आपले मन आत्म्याच्या गोष्टींवर केंद्रित केले पाहिजे
आणि शरीराच्या विचारांपासून लांब राहिले पाहिजे, जे पापाकडे घेऊन जातात.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण