जसे की परमेश्वराने म्हटले आहे, “कोणी त्यांना प्रचार केल्याशिवाय ते परमेश्वरावर विश्वास कसा ठेवतील?” परमेश्वराने आजच्या संतांना सुवार्तेचे बीज पेरण्याचे कार्य दिले आहे. ज्याप्रमाणे परमेश्वराने यरीहो शहराचा नाश केला आणि तांबडा समुद्र विभागला, त्याचप्रमाणे जर आपण ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांनी दिलेल्या तारणाचा विश्वासाने प्रचार केला, तर परमेश्वर आपल्याला नेहमी मदत करतील, यासाठी की आपण पेरलेल्या सुवार्तेच्या बियांची आनंदाने कापणी करू शकू.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण