मनुष्यांचे नियम व्यर्थ आहेत आणि ते आपल्याला कधीच तारण देऊ शकत नाहीत.
आजकाल, एकमेव चर्च जे शब्बाथ आणि वल्हांडण पाळते आणि येशू ख्रिस्ताच्या उदाहरणांप्रमाणे ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रचार करते, ते चर्च ऑफ गॉड आहे.
जसे की मनुष्याच्या इच्छेने बायबलचा योग्य अर्थ लावला जाऊ शकत नाही, म्हणून ख्रिस्त आन सांग होंग जी आणि
माता परमेश्वर बायबलच्या रहस्याला प्रकट करण्यासाठी आणि आपल्याला स्वर्गाचा मार्ग सांगण्यासाठी पृथ्वीवर आले.
आणि त्याने आपल्या सर्व पत्रांत ह्या गोष्टींचा उल्लेख केला आहे; त्यांत समजण्यास कठीण अशा काही गोष्टी आहेत.
अज्ञानी व अस्थिर माणसे इतर शास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसा ह्यांचाही करतात; अशाने ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात.
पेत्राचे दुसरे पत्र ३:१६
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण