बायबल साक्ष देते की सांसारिक आणि स्वर्गीय गोष्टींमध्ये प्रतिरूप व सत्यस्वरूपाचा संबंध आहे.
याचा अर्थ, आपण सांसारिक कुटुंब पद्धतीद्वारे स्वर्गीय कुटुंब पद्धतीबद्दल जाणू शकतो.
बायबल म्हणते की जसे आपले शारीरिक पिता आहेत, तसेच आपल्या आत्म्यांचाही पिता आहे. याव्यतिरिक्त, स्वर्गीय मुलांना जीवन देणाऱ्या माता परमेश्वराचे अस्तित्वही आपल्याला कळवले आहे.
वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे.
गलतीकरांस पत्र ४:२६
पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांनी नवीन कराराच्या वल्हांडणामध्ये आपले शरीर आणि रक्त ठेवले व जे तो पाळतात त्यांना आपली संतान होण्याचा आशीर्वाद दिला.
परमेश्वराच्या संतानांना वारस म्हणून स्वर्गातील सर्व वैभव प्राप्त होईल. त्यामुळे, परमेश्वराची संतान बनण्याचा आशीर्वाद अनमोल आहे.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण