जेव्हां नोहाने तारू बांधले, जेव्हां मोशेने तांबड्या समुद्राचे विभाजन केले, जेव्हां गिदोनाने मिद्यानांच्या विरुध्द लढाई केली आणि जेव्हां योसेफ मिसराचा राज्यपाल झाला, तेव्हां त्या सर्वांना दुख:तून जावे लागले.
पण, परमेश्वराच्या वचनाचे पालन करनार्यांना मोठे आशीर्वाद देण्यासाठी परमेश्वराची आश्चर्यजनक चाल लपलेली होती.
ह्या युगामध्ये, पवित्र आत्मा ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर, जी वधू आहे, या पृथ्वीवर आले आहेत, आणि चर्च ऑफ गॉडचे सदस्य ज्यांचे मार्गदर्शन सियोनमध्ये झलेले आहे, संपूर्ण जगात सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी जात आहेत;
पवित्र आत्म्याच्या युगामध्ये मानवजातीच्या तारणासाठी ह्या सर्व परमेश्वराच्या दैवी चाली आहेत.
“तुम्ही मला ह्या देशात विकून टाकले ह्याबद्दल आता काही दु:ख करू नका; आणि संताप करून घेऊ नका, . . .
देवाने मला तुमच्यापुढे ह्यासाठी पाठवले की तुमचा पृथ्वीवर अवशेष ठेवावा; महान सुटकेद्वारे तुम्हांला वाचवावे आणि तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी.
तर आता तुम्ही नव्हे तर देवाने मला येथे पाठवले; . . .”
उत्पत्ति ४५:५–८
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण