पुष्कळ लोकांचा विश्वास आहे की फक्त चर्चमध्ये जाऊन ते परमेश्वराचे खरे लोक बनतात.
मात्र, परमेश्वराच्या जीवनाच्या नियमाने, ते खर्या लोकांमध्ये आणि खोट्या लोकांमध्ये फरक करतात.
ज्यांच्याकडे स्वर्गाचे नागरिकत्व आहे, त्या परमेश्वराच्या खर्या लोकांनी, निर्माणकर्त्याच्या सामर्थ्याची आठवण
करुन देणारा शब्बाथ दिवस पाळला पाहिजे आणि मुक्तीदात्याच्या सामर्थ्याची
आठवण करुन देणारा वल्हांडण सण पाळला पाहिजे.
ज्याप्रमाणे ज्ञानी शलमोन राजाने ताजे फुल कृत्रिम फुल याचा फरक ओळखण्यासाठी
मधमाश्या आणि फुलपाखरांचा वापर केला, त्याचप्रमाणे परमेश्वर शब्बाथ दिवस
आणि वल्हांडण सण यांसारख्या आपल्या आज्ञांद्वारे आपल्या खर्या लोकांना वेगळे करतात.
आज, जगभरातील असंख्य सदस्य परमेश्वराच्या लोकांचे चिन्ह असलेल्या परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करतात,
जे ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर यांच्या शिक्षणाद्वारे पुनर्स्थापित केले गेले आहे.
कारण मी तुम्हांला पुष्कळ वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की,
पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत.
नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे;
त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींत असते.
आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; . . .
फिलिप्पैकरांस पत्र ३:१८–२०
म्हणून तुम्ही शब्बाथ पाळावा; तो तुमच्यासाठी पवित्र आहे;
जो कोणी तो भ्रष्ट करील त्याला अवश्य जिवे मारावे; जो कोणी त्या दिवशी
काही काम करील त्याचा स्वजनांतून उच्छेद व्हावा.
निर्गम ३१:१४
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण