राजा शासन करत असलेल्या दिवसांत, राजाच्या आज्ञेचे उल्लंघन करणाऱ्यांना
देशद्रोहासाठी मृत्युदंडाची शिक्षा दिली जात असे.
त्याचप्रमाणे, बायबलच्या शिकवणींचे पालन करणे महत्वाचे आहे—
राजांचे राजा असलेल्या परमेश्वराच्या आज्ञा.
म्हणून, चर्च ऑफ गॉड शब्बाथ दिवस आणि वल्हांडणासारख्या बायबलमध्ये लिहिलेल्या नवीन कराराचे पालन करते.
ज्याप्रमाणे दावीद आणि शलमोनासारख्या अनेक संदेष्ट्यांनी पित्याच्या युगामध्ये फक्त यहोवा परमेश्वरावर प्रीति केली,
तसेच प्रथम चर्चचे संत आणि प्रेषितांप्रमाणे ज्यांनी पुत्राच्या युगामध्ये येशू ख्रिस्तावर प्रीति केली,
त्याचप्रमाणे पवित्र आत्म्याच्या युगामध्ये ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांच्यावर प्रीति करणे हे तारणाचे रहस्य आहे.
जो धन्य व एकच अधिपती,
राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू, . . .
तीमथ्याला पहिले पत्र ६:१५
“तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही.
मागा म्हणजे तुम्हांला मिळेल, ह्यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.”
योहान १६:२४
जो विजय मिळवतो . . . त्याच्यावर माझ्या देवाचे नाव,
स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम, . . .
आणि माझे ‘नवे नाव’ लिहीन.”
प्रकटीकरण ३:१२
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण