अलियेजर, ज्याचे माता-पिता दोघेही दास होते, अब्राहामाचा वारस बनू शकला नाही.
इश्माएल, ज्याची माता एक दासी होती, अब्राहामाचा वारस देखील बनू शकला नाही.
फक्त इसहाक, ज्याला स्वतंत्र स्त्री सारा हिने परमेश्वराच्या वचनानुसार जन्म दिला,
आपल्या परिवारामध्ये अब्राहामाचा वारस बनू शकत होता.
परमेश्वराने इसहाकला अब्राहामाचा वारस बनवले.
जुन्या करारामध्ये अब्राहामाच्या परिवाराचा हा इतिहास दर्शवतो की.
कोणत्या प्रकारचे लोक परमेश्वराचे उत्तराधिकारी बनू शकतात.
इसहाकाप्रमाणें अभिवचनाच्या संततिच्या रुपामध्ये, चर्च ऑफ गॉडचे सदस्य
पिता आन सांग होंग आणि मातावर विश्वास ठेवतात ज्यांची बायबल साक्ष देते.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण