मोशे आणि येशू भविष्यवाणी आणि पूर्ततेच्या नात्यात आहेत.
मोशेने हात वर उचलल्यामुळे इस्राएलांनी रफीदीमची लढाई जिंकली. ही भविष्यवाणी होती की जसे येशूला वधस्तंभावर उचलले जाईल, तसे परमेश्वराचे लोक सैतानावर आत्मिक लढाईत विजय मिळवतील.
आग्या सापांनी इस्राएलांना दंश केल्यावर अनेकजण मेले, तेव्हा परमेश्वराने म्हटले, “एक साप बनवून खांबावर लाव; दंश झालेला कोणीही त्याकडे पाहून जगेल.” पण, त्यांना वाचवणारे परमेश्वराचे वचन ते विसरले आणि ८०० वर्षांहून अधिक काळ पितळेच्या सापाची पूजा केली, ज्यामुळे ते नष्ट झाले. ही एक सावली होती, जी दाखवते की ख्रिस्ताच्या बलिदानाने स्थापित नवीन करार विसरून, आज लोक वधस्तंभाची उपासना केल्याने नष्ट होतील.
वधस्तंभ उभारणे ही परमेश्वराची इच्छा नाही.
आदि ख्रिश्चनांसाठी, वधस्तंभ केवळ एक शापित वृक्ष होता, ज्यावर येशूला खिळले होते.
‘जो परमेश्वराला वीट आणणारी कोरीव अथवा ओतीव मूर्ती कारागिराकडून करवून तिची गुप्तपणे स्थापना करतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.
अनुवाद २७:१५
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण