इस्राएल लोकांचे तांबड्या समुद्रात प्रवेश करणे येशूच्या कबरेत प्रवेश करण्यास दर्शवते
आणि इस्राएल लोकांचे तांबड्या समुद्रातून भूमीवर येणे ही येशूच्या पुनरुत्थानाची भविष्यवाणी आहे.
परमेश्वराने जुन्या करारामध्ये प्रथम फळाच्या दिवसाची स्थापना केली जेणेकरून आपण हे कार्य विसरु नये.
ज्याप्रमाणे जुन्या करारामध्ये वल्हांडण आणि बेखमीर भाकरीच्या सणानंतरच्या पहिल्या रविवारी प्रथम फळाचा दिवस पाळला जात असे,
त्याचप्रमाणे येशूचे पुनरुत्थान, जे झोपी गेलेल्यांचे पहिले फळ आहे, त्यांचे देखील रविवारी झाले.
परिणामी, प्रथम चर्चच्या संतांनी असा विश्वास ठेवला की जरी ते मेले तरी ते पुन्हा जिवंत होतील,
आणि त्यांना नेहमी परमेश्वराच्या बाजूने उभे राहून तारणाच्या बातमीचा प्रचार करण्यात आनंद प्राप्त केला.
तरीपण ख्रिस्त मेलेल्यांतून उठविला गेला आहेच; तो महानिद्रा घेणाऱ्यांतलें प्रथमफळ असा आहे.
करिंथकरांस पहिले पत्र १५:२०
तेव्हां पाहा, पवित्रस्थानांतील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला, भूमि कांपली, खडक फुटले,
थडगीं उघडलीं, आणि निजलेल्या पवित्र जनांतील पुष्कळ जणांचीं शरीरें उठविलीं गेली;
ते त्याच्या पुनरुत्थानानंतर, थडग्यांतून निघून पवित्र नगरांत गेले आणि अनेकांना दिसले.
मत्तय २७:५१–५३
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण